Ayodhya Ram Temple | अयोध्या राम मंदिराचा

Ayodhya Ram Temple : अयोध्या राम मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, असा खुलासा त्यांनी नुकताच मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर केला. या भव्य उद्घाटन सोहळ्याची तयारी 15 जानेवारीपासूनच सुरू होणार आहे. राम मंदिराचा इतिहास – History of Ram Temple सनातन धर्मात श्री राम … Read more