UPI Lite In Marathi – UPI लाइट म्हणजे काय? UPI Lite App द्वारे पैसे कसे ट्रान्सफर करायचे. UPI द्वारे ऑफलाइन व्यवहार कसे करावे

UPI Lite In Marathi : आजच्या काळात पैशांच्या व्यवहारासाठी डिजिटल पद्धतींचा अवलंब मोठ्या प्रमाणात होत आहे. ही डिजिटल पेमेंट करण्यासाठी UPI चा वापर केला जातो. साधारणपणे UPI चा वापर इंटरनेटद्वारे ऑनलाइन केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की आता इंटरनेटशिवायही UPI द्वारे पैशांचे व्यवहार ऑफलाइन करता येणार आहेत. भारताच्या NPCI – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन … Read more